International Mens Day:पुरुषांची 'मन की बात' : पुरुष एकांतात रडतात?| Sakal

  • 3 years ago
International Mens Day:पुरुषांची 'मन की बात' : पुरुष एकांतात रडतात?| Sakal
19 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आहे. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा पुरुषांच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक-आर्थिक उपलब्धी ओळखण्याचा दिवस आहे. हा दिवस विशेषतः राष्ट्र, संघ, समाज, समुदाय, कुटुंब, विवाह आणि मुलांचे संगोपन यातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो.

#Internationalmensday #Mensday #Men #Punestories #menpower #esakal #sakal