Jaybhim 'जय भीम' नावाप्रमाणेच प्रहार करणारा 'विचारपट' | Movie Review | Sakal

  • 3 years ago
Jaybhim 'जय भीम' नावाप्रमाणेच प्रहार करणारा 'विचारपट' | Movie Review | Sakal
भटक्या विमुक्तांच्या जगण्याच्या व्यथा मांडण्याचा यशस्वी प्रयत्न करणारा जय भीम हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. दिग्दर्शक टी. जे. ज्ञानवेल आणि अभिनेता सुर्या यांच्या या चित्रपटाने प्रेक्षकाचं, दर्दी रसिकांचं, समीक्षक आणि अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
#jaybhim #jaybhimmovie #review #suriya #tamil #AmazonPrime #diwali #tribes #police #justice #cinema #movie #prakashraj #kannada #telugu #hindi #subtitles #babasaheb