Rhea Chakraborty's Bank Accounts Unfrozen, Laptop And Mobile Returned अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवतीचे नाव समोर आले होते.. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक करत तिची बँक खाती आणि एफडी फ्रिज केली होती.. त्यानंतर तब्बल वर्षभरानंतर तिची बँक खाती अनलॉक करण्यात आली.. Rhea & Sushant Singh Rajput Smoking Drugs #RheaChakraborty #SushantSinghRajput #Drugs #lokmat #News #SSR
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....