Vasubaras 2021: आज वसुबारस , जाणून घ्या या दिवसाची माहिती आणि महत्व

  • 3 years ago
यंदा दिवाळीची सुरुवात म्हणजेच वसुबारस आज सोमवारी 1 नोव्हेंबर ला साजरा करण्यात येणार आहे. वसुबारस हा सण आश्विन महिन्यातील वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. जाणून घ्या या दिवसाची माहिती  आणि महत्व.