Pune ; तळजाई टेकडीवर तण उच्चाटन मोहीम ; पाहा व्हिडीओ

  • 3 years ago
सहकारनगर तळजाई टेकडीवर वाढलेल्या तणामुळे इतर झाडांना वाढ होण्यास अडथळा होत असल्याने ( कॉसमॉस) उच्चाटन मोहीम राबवून येथील जमीन साफ करण्याचे काम पर्यावरण प्रेमी संघटनेच्या वतीने राबवण्यात आली यामध्ये पर्यावरण प्रेमी निसर्ग प्रेमी नागरिकांचा प्रतिसाद:(व्हिडीओ:अजित घस्ते)
#taljai hill#grass mission#bignews#esakal#sakalmedia

Recommended