Raja Rani Chi Ga Jodi 18th Oct Episode Highlight | शेतकऱ्यांच्या मालाला जाळण्याचा राजश्रीचा प्लॅन | Colors Marathi

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत रणजित शेतकऱ्यांचा माल आठवडी बाजारात पोहोचवण्याची जबाबदारी घेतो. पण ही बातमी राजश्री वाहिनीला समजल्यावर ती तिच्या एका माणसाला सांगून शेतकऱ्यांचा माल एका ठिकाणी ठेवण्याची कल्पना देऊन ती जागा जाळण्याचं ठरवते. काय घडणार आज बघूया. Reporter : Pooja Saraf Video editor : Ganesh Thale