मायराचा रेड कार्पेट लूक | Myra Vaikul, Majhi Tujhi Reshimgath

  • 3 years ago
बालकलाकार मायरा वायकूळचा झी मराठी उत्सव नात्यांचा 2021 पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर क्यूट लूक पहायला मिळाला. पहा मायराबरोबर धमाल गप्पा. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor-Omkar Ingale.