समीर वानखेडेंची बहीण लेडी डॉन आरोपांवर म्हणते की.... | Jasmin Wankhede | Fletcher Patel | Lady Don

  • 3 years ago
फ्लेचर पटेल..(flecther patel) लेडी डॉन (lady don) कोण आहे आणि समीर वानखेडेंशी (Sameer Wankhede) काय संबंध ...मंत्री नवाब मलिकांकडून NCB विरोधात आज गौप्यस्फोट करताच राजकिय वर्तुळात खळबळ माजली. फ्लेचर, लेडी डॉन, NCB च्या अधिकाऱ्याबरोबर काय संबंध आहेत असा सवाल मलिकांनी केलाय. त्यांचा रोख NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडे करण्यात आलाय. फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन यांच्यासोबत NCB अधिकारीं समीर वानखेडेंचे विविध फोटो व्हायरल होत असल्यामुळे NCB वर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर मलिकांनी उल्लेख केलेल्या 'लेडी डॉन'चे मनसे नेत्यांसह इतर काही दिग्गज मंडळींसोबत देखील फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता समीर वानखेडे अडचणीत येण्याची शक्यता आहे...(Alpesh VO)

#LadyDon #FletcherPatel #JasminWankhede #SameerWankhede #NCB #NawabMalik #MNS

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat