असं झाल्यास उद्धव ठाकरेंच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ | Uddhav Thackeray | Balasaheb Thackeray

  • 3 years ago
बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले... आणि रिमोट कंट्रोलची भूमिका बजावणारे ठाकरे हे पहिल्यांदा पदाच्या मोहात पडले... आता हेच उद्धव ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशाचे पंतप्रधान होऊ शकतील का? या भोवती एक चर्चा रंगलेय... या चर्चेला बेस आहे, तो संभाव्य त्रिशंकू लोकसभेचा.. आणि तसं झालं, तर उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडू शकतेय, असं काही राजकीय जाणकारांना वाटतंय.. आता हे नेमकं का वाटतंय? अशी कोणती स्थिती आहे? ज्यात उद्धव ठाकरेंकडे ही संधी जाईल, या विषयी या व्हिडीओतून बोलूयात... (Guruprasad VO) Uddhav Thackeray will become Prime Minister of India Balasaheb Thackeray | Devendra Fadnavis | Narendra Modi

#lokmat #PMIndia #UddhavThackeray #BalsahebThackeray #Politics #maharashtrapolitics
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended