तीन जागेवर पोटनिवडणूक, विरोधी पक्षनेतेपदाचं गणित काय? Himachal Pradesh, Madhya Pradesh Elections

  • 3 years ago
विरोधी पक्षनेता हे पद संसदीय कार्यप्रणालीमध्ये फार महत्वाचं मानलं जातं. विरोधी पक्षनेता हा सरकारवर वचक ठेवणारा व्यक्ती म्हणून ओळखलाही जातो. विरोधी पक्षनेता जितका सक्षम असतो, तितका त्याचा सरकारवर वचक असतो. पण देशाला गेली सात वर्ष विरोधी पक्षनेता नाहीये.. ही गोष्ट अनेकांना माहित नसेल. लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेता हे पद सध्या रिक्त आहे. सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसलाही हे पद मिळवता आलेलं नाही. पण काँग्रेसने सात वर्षांनंतर आता हे पद मिळवण्यासाठी तयारी सुरु केल्याचं दिसतंय. (Ashwin VO)

#Lokmat #Rahulgandhi #HimachalPradesh #MadhyaPradesh #Election2022
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended