• 3 years ago
नवरात्र सुरू झालीये. आणि प्रत्येक कलाकार या नवरात्रीमिमित्त काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमे़डी शोमधली आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री विशाखा सुभेदार ही देखील आपल्यासाठी नवरात्रीमिमित्त काहीतरी खास घेऊन आलीये. (Snehal VO)

#VishakaSubhedar #VishakaSubhedarNavratriDance #VishakaSubhedar MaharashtrachiHasyaJatra

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Category

😹
Fun

Recommended