Raju Kendre Interview: बुलडाणाच्या राजूचा 'लोणार ते लंडन' प्रवास

  • 3 years ago
बुलडाण्यातील राजू केंद्रे या विद्यार्थ्याला लंडन विद्यापीठाची चेवनिंग स्कॉलरशीप मिळाली. त्यानंतर तो उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेला आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाचा आणि बुलडाण्याच्या राजूचा 'लोणार ते लंडन' प्रवास कसा होता? पाहुयात या मुलाखतीतून...
#RajuKendre #London #CheveningScholarship #RajuKendreInterview #SakalMedia #LonarToLondon

Recommended