'तुझ्यात जीव...'मधील अभिनेत्रीची नवी मालिका

Lokmat Filmy

by Lokmat Filmy

2 views
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घरा घरात पोहचलेल्या वहिनीसाहेब म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगावकर पुन्हा छोट्या पडद्यावर कधी झळकणार याची उत्युकता चाहत्यांना होती. गरोदर असल्या कारणाने धनश्रीने मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती कोणत्याही मालिकेत दिसली नाही. धनश्रीने साकारलेली नंदिनी वहिनी ही भूमिका भले निगेटिव्ह असली तरी चाहत्यांनी या व्यक्तिरेखेला भरभरुन प्रेम दिले होते. बाळंतिण झाल्यानंतर फोटोशूट असो किंवा ट्रोलर्सना दिलेली सडेतोड उत्तर यामुळे धनश्री चर्चेत राहिली खरी पण चाहते मात्र नंदिनी वहिनींना खूप मिस करत होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा धनश्री छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झालीये. पण निगेटिव्ह भूमिकेत नाही तर पॉझीटिव्ह भूमिकेमध्ये ती दिसेल. या मालिकेत ती देवीच्या भूमिकेत झळकणार आहे. (Snehal VO)

#TuzhatJeevRangala #ZeeMarathiRomanticTVShow #HardeekJoshiAkshaya Deodhar
#TuzhatJeevRangalaTitleSong #ZeeMarathiHD #DhanashriKadgaonkar

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber