#PuneRains | पुण्यात तुफान पाऊस, मुसळधार पावसाने पुणेकरांना झोडपलं | Heavy rain | IMD | Sakal Media

  • 3 years ago
पुण्यात सध्या जोरदार पाऊस सुरु झाला आहे. येत्या दोन-तीन तासांत पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यावेळी जोरदार ढगांचा गडगडाट तसेच मुसळधार पाऊस होणार आहे. सध्या सर्व पुणेकरांनी घरीच रहा, असा सावधगिरीचा इशारा देखील विभागाकडून देण्यात आला आहेत.
#Pune #Rain #Punerain #IMD #SakalMedia

Recommended