एनसीबी अधिकाऱ्यानेच आर्यन खानसोबत काढला सेल्फी?

  • 3 years ago
मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने शनिवारी रात्री छापेमारी केली. याप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आणि नंतर एनसीबीने आर्यनला अटक केली. दरम्यान सोशल मीडियावर एनसीबीच्या कारवाईचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. त्यात एक फोटो शेअर करताना एनसीबीचे अधिकारी आर्यन खानसोबत सेल्फी फोटो काढत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी एनसीबीवरच आरोप झाल्यानंतर आता एनसीबीने स्पष्टीकरण दिलंय. बघुयात काय म्हणणे आहे एनसीबीचे.

#NCB #AryanKhan #Drugs #RaveParty #ShahRukhKhan #Mumbai