Exclusive Interview Nilesh Moharir |संगीतकारांनी थिल्लर प्रयोग करू नयेत!| kirti killedar |Sakal Media

  • 3 years ago
Exclusive Interview Nilesh Moharir | संगीतकारांनी थिल्लर प्रयोग करू नयेत! | kirti killedar |Sakal Media
'किंग ऑफ मेलडी' अशी ख्याती असणाऱ्या संगीतकार निलेश मोहरीरने आपल्या 'पावसा ये पावसा' या व्हिडिओ सॉंग च्या माध्यमातून दिग्दर्शकाच्या भूमिकेत प्रवेश केलाय. या गाण्याच्या शूटिंगच्या निमित्ताने या गाण्याच्या संपूर्ण टीमचा मुंबई ते कर्जतपर्यंतचा अलौकिक अनुभूती देणारा अनुभव,धमाल-मस्ती,इंडिपेंडंट म्युझिकचे भविष्य असा एकूणच सांगितीक संवाद आम्ही साधलाय संगीतकार निलेश मोहरीर,गायक मंगेश बोरगावकर, गायिका कीर्ती किल्लेदार आणि गीतकार निलेश लोटणकर यांच्याशी....
#NileshMoharir #mangeshborgaonkar #kirtikilledar #NileshLotankar #Exclusive #Interview #SakalMedia #Entertainment #Bollywood #Indianmusicalcomposer