उमेद देणारा हा व्हिडीओ नक्की बघा, एक पाय नाही तरी....| India's Cycle Man Inspirational Story
एक पाय नाही... पण पोट आहे... आणि पोटाला भूक लागते... आणि कुटुंबात इतरही माणसं आहेत... एका जागेवर बसून करायचं काय... काम तर करायलाच हवं ना? याच उर्मीतून हा तरूण रोज सायकलचे पांयडल मारत कित्येक किलोमीटर प्रवास करतो... एका पायाने पायंडल मारत, एका हाताने हॅण्डल धरत आणि दुसऱ्या हातात काठी पकडून पायंडलला जोर देत... पाहा जगण्याचा संघर्ष कसा सुरू आहे या तरुणाचा...(Amey VO)
#cycleman #indiacycleman #cyclemanindia #CycleManInspirationalStoryIndia #CycleManInspirationalStory #InspirationalStoryCycleMan #InspirationalStory #lokmat #Cycle
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category
🗞
News