Amitabh Bachchan INJURED at Kaun Banega Crorepati 13 | दुखापत झाली असतानाही बिग बी शूटिंगला हजर|

  • 3 years ago
Bollywood चे महानायक अमिताभ बच्चन हे आपल्या कामात किती चोख आणि काटेकोर आहेत हे तर आपल्या सर्वांनाच माहितीय आहे. बिग बी अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो होस्ट करत आहेत. शूटींग सुरू असताना त्यांना दुखापत झाल्याच कळतय. बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये या दुखापतीची माहिती दिली आहे. त्यांना दुखापत झाली असली तरी त्यांनी शूटिंग थांबू न देता ते सुरु ठेवलंय. बिग बींच्या पायाचं बोट फ्रॅक्चर झालं आहे. यामुळे त्यांना वेदना सहन करत शूटिंग करावं लागत असल्याच त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितल आहे. ब्लॉगमध्ये बिग बींनी सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. ही दुखापत ठिक होण्यासाठी आणखी चार ते पाच आठवडे लागणार असल्याचं त्यांनी ब्लॉगमध्ये सांगितलं आहे. याचे काही फोटो त्यांनी शेअर केले आहेत. हे फोटो केबीसीच्या नवरात्री स्पेशल एपिसोडचे आहेत. त्यामुळे त्यांनी पारंपरिक कपडे परिधान केल्याचंही पाहायला मिळतंय. मात्र पायाला दुखापत झाल्याने बिग बींना कोणतेही बूट घालणं शक्य नसल्याने त्यांनी मोज्यांसारखे दिसणारी बूटं घातली आहेत. पायाला दुखापत झाली असली तरी ते शूटिंग एन्जॉय करत आहेत. (Snehal VO)

#amitabhbachchansuperhithindifilmsuryavansham #AmitabhBachchanInjured #InjuredAmitabhBachchan #KaunBanegaCrorepati13 #KaunBanegaCrorepati2021 #AmitabhBachchanNews #AmitabhBachchanUpdate #AmitabhBachchanShooting LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended