पेट्रोल १२५ रुपये होणार? पण पेट्रोल-डिझेलचे दर सतत का वाढतायंत? | Petrol Diesel Price Hike in India

  • 3 years ago
ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झालीय आणि ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती जर अशाच वाढत राहिल्या तर या वर्षाच्या शेवटपर्यंत पेट्रोल १२५ रुपये लिटर होऊ शकतं तर डिझेल ११५ रुपये पर्यंत जाऊ शकतं असा अंदाज कच्च्या तेलाच्या दरांचं विश्लेषण करणाऱ्या गोल्डमॅन सॅश या कंपनीनं दिलाय.. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च तेल महागलं म्हणून पेट्रोल महागलं असं सांगितलं जातं पण कच्च तेल का महागतं.. या कंपनीनं जी आकडेवारी दिलीय ती काय सांगते हे आपल्याला पाहचंय पुढच्या फक्त ३ मिनिटात त्यामुळे रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा. नमस्कार मी अनिकेत तुम्ही लोकमत पाहताय. (Aniket Anchor)

#PetrolPrice #DieselPrice #PetrolDieselPriceHike #AchcheDin #Modi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

'हवा येऊ द्या'च्या मंचावर अफलातून कॉमेडी Bhau Kadam, Kushal Badrike, Sagar Karande, Shreya Bugade, Snehal Shidam, Bharat Ganeshpure, Ankur Wadhawe, Gayatri Datar, Umesh Jagtap, Rohit Chavan या कलाकारांसोबत
--------------------------------------------------------------------------------
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
--------------------------------------------------------------------------------

De Dhakka 2 | Siddharth Jadhav, Shivaji Satam & Makarand Anaspure | ‘दे धक्का २’ रिलीज डेट ठरली
Why Trupti Desai go to jail 3 times? तृप्ती देसाई आणि वादविवाद |Bigg Boss Marathi 3 Contestant Story

Recommended