Actress Mitali Mayekar Trolled for vaccine video | मिताली मयेकर लस घेतल्यामुळे झाली ट्रोल!
  • 3 years ago
मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर एक डॅशिंग अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मिताली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मिडियावर चर्चेत असते. आताही एका कारणाने ती चर्चेत आलीये. नुकताच मितालीने कोरोना लशीचा पहिला डोस घेतलाय. आणि याचा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. मात्र हा व्हिडीओ शेअर करताच मिताली मोठया प्रमाणात ट्रोल होत आहे. तिचा हा व्हि़डीओ सध्या बराच व्हायरल होतोय. (Snehal VO)

#Lokmatfilmy #Coronavaccine #Mitalimayekar #Coronavirus
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended