Shreyas Talpade Vs Trollers | श्रेयसने ट्रोलर्सला दिली समज, थोडं रिलॅक्स राहण्याचा दिला सल्ला

  • 3 years ago
झी मराठी वाहिनीवर सुरू असलेली 'माझी तुझी रेशीमगाठी' या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता श्रेयस तळपदेने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. नक्की अस काय घडलय ते या विडिओ मधून पहा. (Snehal VO)

#ShreyasTalpadeAngry #ShreyasTalpadeTrollers #ShreyasTalpadeSerial #LokmatFilmy

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended