Amitabh Bachchan with Dawood Ibrahim? | Abhishek Bachchanचं फोटोवर स्पष्टीकरण | India News

  • 3 years ago
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत अमिताभ बच्चन यांचा एक फोटो मिळाल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येतोय. अमिताभ-दाऊदचा एक जुना फोटो मिळाला, असा दावा करण्यात आलाय. हा फोटो इतका व्हायरल झाला की खुद्द अभिषेक बच्चनलाच ट्विट करुन या फोटोबद्दल स्पष्चीकरण द्यावं लागलं. काय आहे हे प्रकरण, खरंच दाऊद-अमिताभ भेटले होते का, हा फोटोशॉप तर वाटत नाही मग फोटोत अमिताभ सोबत कोण आहे, जाणून घ्यायचंय पुढच्या २ मिनिटात. रिपोर्ट इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत पाहा. Aniket vo
#AmitabhBachchan #AbhishekBachchan #DawoodIbrahim #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended