नकली इंजेक्शन्स बनवणाऱ्यांवर कारवाई | Remdesivir Scam | 5 Arrested for Selling Fake injections

  • 3 years ago
रेमडेसिविर हे इंजेक्शन सध्या कोरोना रुग्णांसाठी इतकं महत्त्वाचं बनलंय, की यासाठी नातेवाईक वणवण भटकतायत.. आधीत तुटवडा असल्याने मोठ्या मुश्किलीने हे इंजेक्शन रुग्णांच्या नातेवाईकांना मिळतंय... त्यात या इंजेक्शनचा काळाबाजारही सुरु झालाय.. पण आता या रेमडेसिविर इंजेक्शन बाबत सर्वात धक्कादायक बातमी समोर आलेय... नकली रेमडेसिविर बनवणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झालाय... नकली रेमडेसिविर बनवणाऱ्या ५ जमांना अटक करण्यात आलेय.

#lokmat #Fakeinjections #RemdesivirScam #Coronavirus #Covid19
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended