भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय | India VS Australia 4th Test | Brisbane Test

  • 3 years ago
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ब्रिस्बेन येथे खेळवण्यात आलेल्या चौथ्या कसोटीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा तीन गडी राखून पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवत मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचा उपकर्णधार असलेल्या अजिंक्य राहणेने संघाची धुरा यशस्वीपणे सांभाळताना भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्यांच्याच देशात २-१ अशा फरकाने विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट क्यूमिन्सला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

#Lokmat #Brisbanetest #Australia #India #Ajinkyarahane #Rishabhpant #Rohitsharma
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat