Nashik : रोजगाराचा नवीन ट्रेंड : समस्येतून रोजगाराचा जन्म

  • 3 years ago
Nashik : रोजगाराचा नवीन ट्रेंड : समस्येतून रोजगाराचा जन्म

Nashik : नाशिक शहरामध्ये CNG पंप सुरू झालेत पण त्याबाहेर लागणाऱ्या रांगांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आणि नागरिकांना होणाऱ्या या असुविधेतून शहरात रोजगाराचा एक नवीन आयाम सुरू झाला असून, नाशिकमध्ये हा विषय सध्या ट्रँडिंगला आहे.

VIDEO - प्रतिक जोशी

#cnggaspump #nashik