राजेश टोपेसाहेब, अकार्यक्षम कंपनीला कंत्राट का दिले?, विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल

  • 3 years ago
आरोग्य विभागाच्या 'क' आणि 'ड' गटातील परीक्षा निश्चित तारखेच्या आदल्यादिवशी अचानक राज्य सरकारकडून रद्द करण्यात आल्या. यामुळे उमेदवारांमध्ये मोठा संताप असून या परीक्षा प्रक्रियेची जबाबदारी 'न्यासा' या खासगी संस्थेकडे का देण्यात आली? असा सवालही विचारला जात आहे. तसेच दूरवर केंद्र दिल्याने प्रवासात आणि तयारीत झालेला एकूण खर्च सरकारनं द्यावा, अशी मागणीही परीक्षार्थींनी केली आहे.
#HealthDepartmentExams #Postponed #ExamsPostponed #RecruitmentTestCancelled #RajeshTope