आरएसएसची नवी सैनिक स्कूल | RSS Military School | UttarPradesh

  • 3 years ago
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आर्मी स्कूल उघडण्याच्या तयारीत आहे. ही शाळा मुलांना सैन्य अधिकारी होण्यासाठी आणि सशस्त्र दलात समाविष्ट होण्यासाठी प्रशिक्षण देईल. मध्यवर्ती माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाचे पालन केले जाईल. यात इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीपर्यंतचे विद्यार्थी असतील आणि पुढील वर्षापासून वर्ग सुरू होतील. सकाळी ५ ते १० प्रयन्त पूर्ण वेळ ही शाला ारहणार आहे यात पुनाला राहण्याची सोया असल्याने मुलनाना घरी जाता येणार नसल्याचे ही सगळण्यात येत आहे


आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #UttarPradesh
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19