हिंदू घटतोय, मुस्लिम वाढतोय? सर्व्हे काय सांगतो | India Hindu vs Muslim Population | India News

  • 3 years ago
हिंदू लोकसंख्या घटतेय. मुस्लिम लोकसंख्या वाढतेय. हिंदू भारतात अल्पसंख्य होणार ही अशी विधानं तुम्ही ऐकली असतील. आताही ऐकत असाल. आणि याच दरम्यान लोकसंख्येचा एक सर्व्हे समोर आलाय, ज्यातली माहिती ऐकून तुम्हीही चकीत व्हाल. हिंदू भारतात खरंच अल्पसंख्य होईल.. मुस्लिम लोकसंख्या हिंदू लोकसंख्येपेक्षा वेगानं वाढतेय का.. हे आपल्याला जाणून घ्यायचंय पुढच्या फक्त ३ मिनिटात त्यामुळे रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा. नमस्कार मी अनिकेत तुम्ही लोकमत पाहताय.Aniket Anchor
#Hindu #Muslim #Indiaspopulation #Hinduvsmuslim
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended