Marathi L'il Actress Myra Vaikul fun photoshoot with Kajal Kate |परीचे शेफाली मावशीसोबत गोड फोटोशूट

  • 3 years ago
प्रार्थनासोबत कोळीडान्स करणारी ही चिमुरडी मायरा पहा...मी हाय कोलीवर धमाकेदार परफॉर्मन्स करणारी मायरा सेटवर बराच धुमाकुळ घालत असते. ती सेटवर सगळ्यांची लाडकी आहे. नुकतंच मालिकेतल्या शेफाली मावशी सोबतचा तिचा एक फोटो व्हायरल झालाय. यामध्ये शेफाली म्हणजेच अभिनेत्री काजल काते मायरा उचलून घेताना दिसत आहे. सोबत दोघी एकमेकींचा गोड किसी देताना दिसतायेत. परि आणि शेफाली मावशीच्या या क्युट फोटोजवर चाहते भरभरुन कमेंट करत आहेत. काजलने या फोटोला - माझी सेटवरची गोड मैत्रिण अशी कॅप्शन दिली आहे. तर मग माझी तुझी रेशीम गाठमधली ही परि तुम्हाला आवडते का कमेंटमध्ये सांगा. (Chitrali VO)

#MarathiLittleActress #MyraVaikulPari #MajhiTujhiReshimgath #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended