Black Panther Spotted In Mahabaleshwar: महाबळेश्वरमधील प्रसिद्ध प्रतापगड किल्ल्याजवळ दिसला दुर्मीळ ब्लॅक पँथर, पहा व्हिडिओ

  • 3 years ago
महाबळेश्वरमधील प्रसिद्द प्रतापगडाच्या पायथ्याशी एक ब्लॅक पँथरचे दर्शन झाले आहे. ब्लॅक पँथर त्या भागात फिरत असल्याचा एक व्हिडिओ ही समोर आला आहे. पहा व्हिडिओ.

Recommended