"पवारांनी कॉंग्रेस सोडली नाही तर त्यांना काढलं" असे आठवले का म्हणाले? Ramdas Athawale Speech

  • 3 years ago
शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला नव्हता.. तर त्यांना काँग्रेसमधून काढण्यात आलं होतं. असा गौप्यस्फोट केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच असं सांगत गीतेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली. त्याविषयावर बोलताना रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केलं. (Ashwin VO)

#Lokmat #RamdasAthawale #Sharadpawar #Soniagandhi #Maharashtranews #Congress
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended