जीवाशी खेळ.. मुलांना प्लास्टिकचा तांदूळ? Plastic Rice for Student | Palghar Jilha Parishad School

  • 3 years ago
प्लास्टीक हे आरोग्यासाठी धोकादायक हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण हेच प्लास्टीक आपण अन्न म्हणून खाऊ लागलो तर... जीवाशी खेळ करण्याचा एक प्रकार पालघरमध्ये समोर आलाय.. पालघरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारातील तांदळात भेसळ असल्याचा धक्कादायक समोर आला. हा तांदूळ प्लास्टिकचा असून या तांदळामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका असल्याचा आरोप होतोय.. याबाबत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी भाजपच्या कार्यकर्त्याचा एक व्हिडीओ ट्विट केलाय. त्यात प्रत्यक्ष शाळेत जाऊन हा तांदूळ प्लास्टीकचा असल्याचं भाजपच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय..

#lokmat #PlasticRice #PalgharjilhaParishadSchool #Maharashtra #Dadabhuse
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended