आमीर खानचा दुसरा घटस्फोट का झाला? Aamir Khan And Kiran Rao Divorce | Bollywood | India News

  • 3 years ago
प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय.. त्यामुळे आता नेहमीच ब्रेकपॅच होणाऱ्या बॉलीवूडमघ्ये आणखी एका जोडीचा ब्रेकअप झालाय, असंच म्हणावं लागेल. आमिर खान आणि किरण राव हे गेल्या १५ वर्षांपासून एकत्र होते. एकमेकांच्या सहमतीने त्यांनी आपला १५ वर्षांचा संसार मोडलाय. विशेष म्हणजे हा आमिर खानचा दुसरा घटस्फोट आहे. किरण राव या आमीर खानच्या दुसऱ्या पत्नी होत्या. २००१ मध्ये लगान चित्रपटाच्या शुटींग पहिल्यांदा दरम्यान त्यांची भेट झाली होती.

#Lokmat #AamirKhan #KiranRao #Bollywood #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat