पुण्याजवळच्या सिंहगडचे नयनरम्य दृश्य | Sinhagad Fort in Rainy season | Pune News

  • 3 years ago
पुण्याजवळील सिंहगड किल्ल्यावर रविवारचा मुहूर्त साधत नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं. मान्सूनचं आगमन झाल्यामुळे सिंहगड आणि परिसरात धुक्याची चादर आणि मध्येच एखादी पावसाची सर असं निसर्गरम्य वातावरण आहे, मात्र अजूनही सरकारने गड-किल्ले पर्यटनाला परवानगी दिलेली नाही. केवळ मागील आतकरवाडी भागातील पायवाटे चा वापर करून किल्ल्यावर जाता येते. रविवारी सकाळपासून मोठ्या संख्येने पर्यटक आणि ट्रेकर्सनी सिंहगड किल्ल्यावर भ्रमंती केली. मोठ्या प्रमाणावर पर्यटक आल्याने प्रशासनानेही सिंहगड किल्ल्यावर मोठा बंदोबस्त ठेवला होता. कोरोना काळात अनेक महिन्यांपासून सिंहगडचे पर्यटन बंद आहे. मात्र आता रुग्ण संख्या कमी झाल्याने पर्यटक भले गाडीचा वापर करून नाही पण पायवाटेने किल्ल्यावर जाताना दिसत आहेत. यामुळे फिजिकल डिस्टन्स च्या नियमांना मात्र हरताळ फासला जातोय.

#lokmat #SinhagadFort #Punenews #Raininpune
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat