उद्धव ठाकरेंनी अन्वय नाईकांकडून १९ घरं घेतली | Kirit Somaiya On Uddhav Thackeray | Maharashtra News

  • 3 years ago
महाराष्ट्राचे मुख्यंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले आहेत... उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक यांच्याकडून तब्बल १९ घरं विकत घेतली असा आरोप करण्यात आलाय.... अलिबाग जवळच्या कोलेई गावातल्या ३० जमिनी ठाकरे आणि वायकर परिवाराने विकत घेतल्या.. 21 मार्च २०१४ ला हा व्यवहार झाला, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलेय... पण १२ नोव्हंबर २०२०पर्यंत या घरांची मालकी ही मृत अन्वय नाईक यांच्याच नावावर होती, असा दावा सोमय्या यांनी केलाय.. भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते हे कोलेई दौऱ्यावर गेले होते.. या दौऱ्यानंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत.. उद्धव ठाकरे यांची ही प्रॉपर्टी बेनामी तर नाही ना? असा सवाल भाजपने विचारलाय?, पहा हि सविस्तर बातमी -

#Anvaynaik #KiritSomaiya #UddhavThackeray #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended