सात पक्ष विरूद्ध भाजप, काश्मीर कोणी जिंकलं? Jammu Kashmir DDC Election Results 2020 | BJP | Lokmat

  • 3 years ago
जम्मू काश्मीरमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राजकीय वातावरण हे चांगलेच तापले आहे. भाजपने काश्मीर खोऱ्यात खातं खोललं आहे. श्रीनगरच्या बल्हमा मतदारसंघात भाजपचे उमेदवार ऐजाज हुसैन विजयी झाले आहे. काश्मीर खोऱ्यात भाजपला कधीच विजय मिळाला नव्हता. पहिल्यांदाच त्यांना विजय मिळाल्याने भाजपसाठी हा ऐतिसिक विजय असल्याचं मानलं जात आहे. बांदीपोरा जिल्ह्यातील तुलाल जागेवर आणि पुलवामा जिल्ह्यातील काकपोरा जागेवरही भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्ष विरूद्ध सात पक्ष असा एकंदरीत सामना रंगला होता.

#Lokmat #JammuKashmir #BJP #DDCElection2020
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News

Recommended