पश्चिम बंगालमध्ये लोकल ट्रेन सुरू, मुंबईत कधी? Local Train Started In West Bengal | Local Trains

  • 3 years ago
पश्चिम बंगालमध्ये लोकल ट्रेन सुरू झाल्यामुळे आता मुंबईत लोकल ट्रेन कधी सुरू होणार असा प्रश्न तमाम मुंबईकर विचारत आहे. एकीकडे मुंबईकर लोकल सेवा सुरु होण्याच्या प्रतिक्षेत असताना पश्चिम बंगालमध्ये लोकल ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ११ नोव्हेंबरपासून पश्चिम बंगालमध्ये लोकल सेवा सुरु होणार आहे असे ट्विट करत सांगितले आहे. मात्र मुंबईत लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी कधीपासून सुरू होणार आहे त्यासाठी आपल्याला अजून वाट बघावीच लागेल.

#Lokmat #MumbaiLocalTrains #Westbegal #MaharashtraGovernment #RailwayGovernment
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended