विना मास्क कलेक्टरचा व्हायरल झाला डान्स | Latur Collector Shrikant Viral Video | Maharashtra News

  • 3 years ago
लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मास्क न घातलेल्या अधिका-यांवर कारवाई होत का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. लातूर येथील तुळजाभवानी अन्नछत्र येथे विना मास्क श्रीकांत नाचत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे वाद्यांच्या तालावर नाचताना जिल्हाधिकारी मास्क घालायला व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायला विसरले आहेत असे म्हणायला हरकत नाही.

#Lokmat #MaharashtraNews #CollectorVideo #ShrikantViralVideo
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended