उध्दव ठाकरे म्हणाले, युती -आघाडीची वाट पाहू नका |Uddhav Thackeray announces plan for Local Elections
- 3 years ago
युती आघाड्यांच्या नंतर आता राज्यात निवडणुकीच्या चर्चा जोरात सुरु झाल्यात... खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच शिवसेना जिल्हा प्रमुखांना केलेल्या मार्गदर्शनातून मध्यावधी निवडणुकीचे संकेत मिळताना दिसतायत... या निवडणूका आहेत महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या या निवडणूका म्हणजे एक प्रकारे विधानसभा निवडणूकच, असं समजून कामाला लागण्याचा संदेश उध्दव ठाकरेंन दिलाय .... एबीपी माजा या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, शिवसेनेने पक्ष वाढीसाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी कंबर कसलेय.
#Lokmat #UddhavThackeray #Shivsena #MahavikasAghadi #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended
उद्धव ठाकरे नसते तर वाट अटळ होती | Uddhav Thackeray | Jeetendra Joshi | Lokmat CNX Filmy
Lokmat Filmy
कोरोनाच्या तिस-या लाटेविषयी उद्धव ठाकरे काय म्हणाले? CM Uddhav Thackeray warns on Corona Virus
Lokmat
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्यावर राज ठाकरे यांचा अप्रत्यक्ष निशाणा
ABP Majha