१७०००फुटांवर भारतानं तैनात केले रणगाडे कारण... | India-China Border Dispute | Disengagement In Gogra

  • 3 years ago
भारत-चीन सीमेवर भारतीय सैन्य आणखी मजबूत झालंय. कारण भारतीय सैन्याचे सर्वात शक्तिशाली रणगाडे इथे तैनात करण्यात आलेत. जिथे भारताचे सर्वात शक्तिशाली रणगाडे तैनात करण्यात आलेत, तो आहे पूर्व लडाखचा न्योमा लष्करी तळ.. भारतीय सैन्याचा न्योमा लष्करी तळ चीन सीमेपासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर आहे. या बेसवर भारतानं टी-९०, टी-७२ हे रणगाडे तैनात केलेत. विशेष म्हणजे १४ हजार ते १७ हजार फूट इतका उंचीवर हा आर्मी बेस आहे.. जिथे भारताचे शक्तिशाली रणगाडे तैनात करण्यात आलेत. ( Aniket VO )

#Lokmat #India #China #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended