शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये अनेक चढउतार पाहिले आहेत. देशाच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमीच महत्वाची भूमिका बजावणारे शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातून आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद पवार यांच्या एकंदरीत राजकीय कारकीर्दीबद्दल ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दिक्षित यांना काय वाटत आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....