लॉकडाऊन नाही ; केंद्राचे नवे नियम जाहीर | No lockdown; Center Government Announces new rules
- 3 years ago
केंद्र सरकारने नवीन नियमावली जाहीर केलीय. हे नियम १ डिसेंबर पासून लागू होणार आहेत. देशात कोरोनाचा कहर वाढत चाललाय. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये असं केंद्र सरकारला वाटतं. राज्य सरकारांनी परिस्थिती पाहून रात्रीचा कर्फ्यू सारखे उपाय योजायला हरकत नाही. मात्र कंटेनमेंट झोनच्या बाहेर असे कर्फ्यू जाहीर करण्यापूर्वी केंद्र सरकारशी सल्ला मसलत करावी, असं नवीन आदेशामध्ये म्हटलंय. , पहा हा सविस्तर विडिओ -
#lokmat #Nolockdown #Newguidelines #CenterGovernment
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended
महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर | Lockdown | Maharashtra | Collector |Sakal Media |
Sakal
Delhi Government Announces 1 Week Lockdown, Rajasthan Government Announces 15 Days Lockdown
Public TV