विराटचा विजयी शुभारंभ | सनरायजर्स हैदराबादवर मात | Sanjay Dudhane | RCB vs SRH | IPL 2020

  • 3 years ago
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरने आयपीएल 2020 मध्ये विजयी सलामी दिली आहे. बंगलोरने सनरायजर्स हैदराबादचा 10 धावांनी पराभव केला. फिरकीपटू युजवेंद्र चहलने घेतलेली जॉनी बेअरस्टॉ आणि विजय शंकरची विकेट गेम चेन्जिंग ठरली. बेअरस्टॉने 43 चेंडूत 61 धावांची खेळी केली. मनीष पांडेने 34 धावांची तर प्रियांम गर्ग 12 धावांची खेळी केला. या आणि तिसऱ्या सामन्यातील सर्व माहिती आपल्याला देत आहेत आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संजय दुधाने , पहा हा सविस्तर विडिओ -

#lokmat #Sanjaydughane # Ipl2020 # Rcb #SRH
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended