कार पार्क केली अन् चूक झाली | Heavy Rain In Mumbai | Water Logging in Car Parking | Kandiwali

  • 3 years ago
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झालेत.. अनेक ठिकाणी दुर्घटना झाल्याने जीव गेलेत तर अनेकांचे संसार पाण्यात गेले. स्त्यावर उभ्या असलेल्या हजारो गाड्या पाण्याखाली गेल्या. कांदिवली भागात ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्किंगमध्येही पावसाचं पाणी साचलं. अंडरग्राऊण्ड पार्किंगमध्ये २० फुटांच्या वर पाणी साचल्यामुळे जवळपास ४०० गाड्या या पाण्यात बुडाल्या.

#lokmat #HeavyRain #CarParking #WaterLogging
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended