८२ वर्षीय वृद्धाला मुलांनी नेऊन सोडलं जंगलात | jalgaon | Maharashtra News

  • 3 years ago
मुलांनी आपल्या वृद्धापकाळाचा आधार व्हावा, ही कोणत्याही आई-वडलांची इच्छा असते पण ८२ वर्षांच्या आपल्या वडिलांनाच पोटच्या मुलांनी जंगलात नेऊन टाकलं. धक्कादायक म्हणजे मुलांना त्रास होईल, त्यांच्यावर कारवाई होईल म्हणून हे ८२ वर्षीय आजोबा आपलं आणि आपल्या मुलांचं पूर्ण नावही सांगायला तयार नाहीत. जळगावच्या ममुराबाद शिवारसमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नेमका काय प्रकार घडलाय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा

#lokmat #Jalgaon #Oldman #Familyproblems #Lockdown #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News

Recommended