कोरोनावर उपचाराचा सोपा पर्याय - 'टेलिमेडिसीन'! Telemedicine | Corona Virus | Maharashtra Mews

  • 3 years ago
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत औषधांसाठी प्रचंड मनस्ताप झाला. शारीरिक आणि मानसिक नुकसानही झालं. या सगळयातच एक खूप सकारात्मक गोष्ट घडत होती. ज्यामुळे एकीकडे जीवघेण्या ठरलेल्या दुसऱ्या लाटेतही अनेकांना दिलासा मिळत होता! जे शक्य झालं 'टेलिमेडिसीन'मुळे. नावाप्रमाणेच ही एक अत्याधुनिक उपचार पद्धती आहे. जी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत तर प्रभावी ठरलीच, पण तिसऱ्या लाटेतही 'टेलिमेडिसीन'च सर्वाधिक फायदेशीर ठरेल, असं तज्ज्ञ डॉक्टर्स सांगतात.

#lokmat #Telemedicine #Coronavirus #Covid19
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat