राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू होणार | Multiplexes Reopen | Maharashtra News
  • 3 years ago
कोविड - 19 मुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असून या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सिनेमागृहे लवकरच सुरू करण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागानी पुढाकार घेऊन याबाबत एसओपी म्हणजेच आदर्श कार्यपध्दती तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहं सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

#lokmat #multiplexesReopen #Theatersreopen #Unlockmaharashtra #UnlockGuidelines
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended