दैव बलवत्तर म्हणून बचावला रिक्षाचालक | Auto Driver Viral Video In Virar | Maharashtra News

  • 3 years ago
विरार येथील बंड्या नामक रिक्षावाला सोमवारी संध्याकाळी विसावा रिसॉर्टमधून भाड़े घेण्याकरता गेला होता. रिसॉर्टच्या समोरच आपली रिक्षा पार्क करून रिक्षातून बाहेर पड़त नाही; तोच त्याच्या रिक्षावर नारळाचे झाड़ कोसळले. या अनपेक्षित घटनेत रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने रिसॉर्टमध्ये व घटनास्थळी जास्त पर्यटक नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान; दुर्घटनेत नुकसान झालेल्या रिक्षाचालकाला भरपाई म्हणून सहा हजार रुपये दिले असल्याची माहिती रिसॉर्ट मालकाने दिली आहे. ( Alpesh VO )

#Lokmat #Virar #Autodriver
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended