Pune Metroच्या पहिल्या 'ट्रायल रन'ला हिरवा झेंडा! Ajit Pawar | Pune News
  • 3 years ago
कोणतेही राजकारण न आणता पुण्याला देशातील सर्वोत्तम, सुरक्षित शहर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मेट्रोचा हा ट्रायल रन पुण्याचे स्वप्न पुर्ण करणारा ठरेल अशी ग्वाही ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. वनाज ते रामवाडी या मेट्रोमार्गाच्या वनाज ते आनंदनगर या अंतराची चाचणी आज पवार यांच्या प्रमुख ऊपस्थितीत झाली. विधानपरिषदेच्या ऊपसभापती डॉ. निलम गोर्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, प्रकल्प संचालक प्रकल्प अतूल गाडगीळ यावेळी उपस्तिथ होते.
shiwanivo
#lokmat #Punenews #Punemetro #Ajitpawar
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended