चाकरमान्यांसाठी कोकणातल्या ग्रामपंचायतींचा महत्वाचा निर्णय | Konkan | Ganeshotsav 2020

  • 3 years ago
गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमांची विघ्ने वाढतच चालली असून आता सुमारे २५ ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन क्वारंटाइनबाबत एकमताने महत्त्वाचा निर्णय घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटणार आहे. सगळ्या ग्राम पंचायतींनी १४ दिवसांचं होम क्वारंटाईन आवश्यक केलंय त्यामुळे चाकरमानी आता ७ ऑगस्ट पर्यंत कोकणात जाऊ शकतात. त्यानंतर त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन व्हावं लागेल., पहा हि सविस्तर बातमी -
#lokmat #Ganeshotsav2020 #Konkan
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News

Recommended